बंद

    साधुग्राम येथे धार्मिक संस्थांकरिता जागा मागणी अर्ज

    नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक

    अखाडे, धार्मिक ट्रस्ट, आश्रम तसेच इतर पात्र धार्मिक, आध्यात्मिक किंवा सामाजिक संस्थांकडून साधूग्राममधील भूखंड आवश्यकतांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

    अर्जदारांनी केवळ एकच अर्ज आणि एकदाच सादर करावा. अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा मराठी या कोणत्याही एका भाषेत, ऑनलाईन अथवा ऑफलाईन अशा कोणत्याही एका माध्यमातून सादर करता येईल. एकापेक्षा अधिक अर्ज अथवा एकाहून अधिक माध्यमांतून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

    सादर करण्याची अंतिम मुदत: ३० नोव्हेंबर २०२६ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत)

    ऑफलाईन अर्ज

    ऑफलाईन इंग्रजी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
    ऑफलाईन मराठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
    ऑफलाईन हिंदी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

    ऑनलाईन अर्ज

    ऑनलाईन इंग्रजी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
    ऑनलाईन मराठी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
    ऑनलाईन हिंदी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा