बंद

    कुंभ खाजगी वाहनतळ अर्ज

    नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक

    कृपया ऑनलाईन फॉर्म भरण्या अगोदर, अर्जदार यांनी अटी, शर्थी, सुचनांकरीता, अभिव्यक्ती स्वारस्य या संबंधाने खालील पीडीएफ प्रथम अवलोकन करावे.

    सादर करण्याची अंतिम मुदत: १६ नोव्हेंबर २०२६ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत)