Welcome to official website of Divisional Commissioner Office, Nashik

    Overview

>> Study of causes of Land Disputes and Delays in Decisions

>> Postponement of recruitment for the Divisional Disaster Management Co-ordinator post

 
Area of Nashik Division 57440 sq. km
Districts Under Division 5 Districts
Total Sub-Divisions 28 sub-divisions
Total Taluka 54 Talukas
Total Populations 1,85,79,420
Literacy Rate 75.35%
Area under Irrigation 8,060 kmē
At Glance   Historical Places

               नाशिक विभागातील नाशिक, ध्‌ळे व जळगांव हे तीन जिल्हे सुरुवातीला मुंबई विभागात होते. याशिवाय ठाणे, कुलाबा व रत्नागिरी या जिल्हयांचा आणि मुंबई उपनगरांचाही मुंबई विभागात समावेश होता. बृहन्मुंबईसह मुंबई विभागाचे क्षेत्रफळ 70890 चौ.कि.मी. होते. त्यामुळे प्रशासन व्यवस्थेच्या आणि जनतेच्या सोयीच्या दृष्टिने मुंबई विभाग गैरसेायीचा होता. या विभागातील एक टोक म्हणजे रत्नागिरी जिल्हयातील सावंतवाडीच्या पलीकडे दोडामार्ग तर दुसरे टोक धुळे जिल्हयाच्या सातपुडा पर्वतराजीवरील तोरणमाळ व तिसरे टोक जळगांव जिल्हयात मुक्ताईनगरच्या पुढे येत होते. या विभागातील जनतेला आपल्या कामासाठी मुंबईला येणे किंवा शासकिय अधिका-यांना मुंबईहून त्या भागात जाऊन यशस्वी कार्य करणे मोठे जिकीरीचे होते. म्हणूनच मुंबई विभागाचे विभाजन करुन कोकण व नाशिक हे दोन नवीन विभाग निर्माण करण्यात आले व दिनांक 20 फेब्रुवारी 1981 रोजी नवीन नाशिक विभाग अस्तित्वात आला.                        More-----


Historical Places