-
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्राकरीता पाणीपुरवठाविषयक विकासकामे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 403.82 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील व त्रिंबक न पा क्षेत्रातील नेटवर्क सुविधेचे बळकटीकरण करण्यासाठी यंत्रणा उभारणी करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एक काम, प्र. मा रक्कम-रु. 128.9892660 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पुलांची व अनुषंगिक कामे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-04- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 62.80 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची व अनुषंगिक कामे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-21- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 930.23 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं कडील विद्युत उपकेंद्र उभारणी (33/11 केव्ही- जी आय एस) प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-04- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 73.5061500 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रीत पाणीसाठे पूर्णपणे भरण्यासाठी आवश्यक उपसा योजना व वॉटर ग्रिड तयार करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 328.8068000 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रात CCTV Surveilance System and Other Smart Elements करीता यंत्रणा नियुक्त करणे- प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 371.70 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व वाढीव पाणीपुरवठा योजना कामे करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 76.0635846 कोटी
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश- पुलाचे काम वडनेर दुमाला-पुलाचे काम रद्द करुन पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील त्र्यंबक रोड येथील जुना अरुंद पुल काढुन त्याठिकाणी नवीन पुलाचे काम करणे- नाशिक महानगरपालिका (01 काम)
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश- रस्त्यांची कामे नाशिक महानगरपालिका (दोन कामे)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरातत्व विभागामार्फत मंदिर व कुंड यांच्या जीर्णोद्धाराच्या कामांस प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-13 (नाशिक शहरातील 05 व त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील 08)- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 48.78 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रात अग्नीशमन यंत्रणेचे बळकटीकरण करणे (ॲडव्हान्स वॉटर टेंडर व क्वीक रिस्पॉन्स/रॅपीड इंटरव्हेन्शन वाहने)- प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 18.3058560 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकिनारी (उजवा व डावा तीर) नवीन घाट बांधकाम व अनुषंगिक कामांस प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01 – एकूण. प्र. मा रक्कम-रु. 177.86 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दसक पुलाच्या उर्ध्व बाजुकडील नांदुर शिवारात डाव्या बाजुस व दसक शिवारात उजव्या बाजुस घाट बांधकाम व परीसर विकास करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02 – एकूण. प्र. मा रक्कम-रु. 111.90 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर गोदावरी व नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजुस घाट बांधकाम करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01 – एकूण. प्र. मा रक्कम-रु. 77.66 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी व नंदिनी नदीच्या संगमाच्या खालील बाजुस घाट बांधकाम करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01 – एकूण. प्र. मा रक्कम-रु. 39.47 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बसस्थानक व वाहनतळ , वॉशिंग रॅम्प, कार्यशाळा इत्यादी नुतनीकरणाची कामे करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-07- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 29.65 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांची कामे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-14- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 574.00 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्रिंबक नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते -गावठाण रस्ते, पावसाळी गटार,विद्युत वाहिन्यांची कामे, ऑप्टीकल फायबरसाठी आरसीसी पाईप टाकणेची कामे (भुसंपादनासह) कामे करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-04- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 17.6852948 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्रिंबक नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते -गावठाण रस्ते, पावसाळी गटार,विद्युत वाहिन्यांची कामे, ऑप्टीकल फायबरसाठी आरसीसी पाईप टाकणेची कामे (भुसंपादनासह) कामे करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 9.9004982 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्रिंबक नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते -गावठाण रस्ते, पावसाळी गटार,विद्युत वाहिन्यांची कामे, ऑप्टीकल फायबरसाठी आरसीसी पाईप टाकणेची कामे (भुसंपादनासह) कामे करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 16.1460291 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्रिंबक नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते -गावठाण रस्ते, पावसाळी गटार,विद्युत वाहिन्यांची कामे, ऑप्टीकल फायबरसाठी आरसीसी पाईप टाकणेची कामे (भुसंपादनासह) कामे करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-15- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 20.9745692 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्रिंबक नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते -गावठाण रस्ते, पावसाळी गटार,विद्युत वाहिन्यांची कामे, ऑप्टीकल फायबरसाठी आरसीसी पाईप टाकणेची कामे (भुसंपादनासह) कामे करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-04- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 25.1213586 कोटी
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश- बसस्थानकांची कामे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST) (दोन कामे-सुधारीत प्र.मा रु. 10.00 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची व अनुषंगिक कामे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-09- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 298.55कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची कामे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 87.00 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ओढा येथे गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर ओढा घाट बांधणे व परिसर विकसीत करणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 27.43 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील गणेशवाडी भाजी बाजारालगत वाघाडी नदीवर संरक्षक भिंत बांधणे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 7.20 कोटी
- नाशिक -त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाकरीता कार्यालयीन खर्चाकरीता प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 5.00 कोटी
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (ओझर) येथे नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारत बांधकाम करणे व अनुषंगिक कामे प्रांगण, वाहतूक, एप्रन, एअरसाइड, एअरपोर्ट सिक्युरीटी इक्विपमेंट, परिसर विकास – प्रशासकीय मान्यता आदेश- एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 572.51 कोटी
- महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नाशिक परिक्रमा मार्ग (Nashik Ring Road) विकसित करण्याबाबतच्या प्रकल्पाचे भूसंपादन- प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 3659.47 कोटी
- नाशिक परिक्रमा मार्ग (Nashik Ring Road) विकसित करण्याबाबतच्या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता मोजणी फी प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 2.22 कोटी
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक येथील घाटांची कामे- महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ(दोन कामे-सुधारीत प्र.मा रु. 56.38 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची व अनुषंगिक कामे प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण. प्र. मा रक्कम-रु. 47.00 कोटी
- महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत – नवश्या गणपतीजवळ घाट बांधकाम करणे- प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 48.42 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत राहण्यासाठी 300 ट्रॅफिक वॉर्डन्स उपलब्ध करून देणे ( 3 महिन्यांच्या खर्च) – प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 2.23 कोटी
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक रिंगरोड भुसंपादन मोजणी फी च्या कामाकरीता कार्यान्वयीन यंत्रणा – जिल्हाधिकारी, नाशिक बदलुन महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ करणे
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकनाका जवळील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचे नूतनीकरण करणे- प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 3.50 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चांदशी ते जलालपूर येथील मलनिस्सारण विषयक कामे- प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-02- एकूण प्र. मा रक्कम- रु. 5.01 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटी विभागातील तपोवन रुग्णालयाचे नूतनीकरण व पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालयाचे नूतनीकरण करणे- प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-02- एकूण प्र. मा रक्कम- रु. 13.37 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्रिंबक नगरपालिका क्षेत्रात गोदावरी नदीलगतच्या ग्रीनबेल्टमध्ये दोन्ही बाजूंनी श्री चंद्रघाट ते प्रयागतिर्थपर्यंत नवीन मंजूर घाट तयार करण्याकरिता भूसंपादन – प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 5.07 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील श्री दिगंबर अनी आखाडा, श्री निर्वाणी अनी आखाडा व श्री निर्मोही अनी आखाडा संलग्न आखाडे / आश्रम येथे सुविधा उपलब्ध करून देणे व नूतनीकरण करणे- प्रशासकीय मान्यता आदेश एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 2.99 कोटी
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश- नारोशंकर मंदिर परीसर विकास करणे या कामाची प्रशासकीय मान्यता रक्कम रु. 3.78 कोटी बदलुन रक्कम रु. 3.91 करणे
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरातील जुना आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, आवाहन आखाडा, अग्नी आखाडा, निर्मल आखाडा, उदासिन आखाडा, बडा उदासिन आखाडा येथे विविध विकास कामे करणे- प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 2.99 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गड येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी च्या अनुषंगाने नवीन बसस्थानक बांधकाम करणे -प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 15.00 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील महावितरण कं. ची विद्युत वितरण प्रणालीची आवश्यक बळकटीकरणाची कामे करणे -प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-09- एकूण प्र. मा रक्कम- रु. 60.57 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक भागातील रेल्वे स्टेशन येथे पाणी पुरवठा योजना करणे -प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04- एकूण प्र. मा रक्कम- रु. 7.40 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील महावितरण कं. ची विद्युत वितरण प्रणालीची आवश्यक बळकटीकरणाची कामे करणे -प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-10- एकूण प्र. मा रक्कम- रु.114.87 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील दर्शन पथ टप्पा-२ अंतर्गत दर्शनपथ -२ व घाट, शाही मार्ग, शिवदर्शन पथ, विधी ची इमारत व दुकाने कामांना व गार्डन डेव्हलपमेंटची कामे करणे -प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04- एकूण प्र. मा रक्कम- रु. 390.00 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिके अंतर्गत भूसंपादित व अधिग्रहीत जागेंचे सर्वेक्षण व अनुषंगीक कामे करणे करिता सल्लागार सर्वेक्षक नेमणे – प्रशासकीय मान्यता आदेश- एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 19.80 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरातत्व विभागाच्या मंदिर व कुंड यांचे करणे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-03- एकूण प्र. मा रक्कम- रु. 6.81 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेरकडील संगमनेर वडगाव रा.मा.५० ते निळवंडे रा.मा.६५ ते कौठे कमलेश्वर रा.म.मा.१६० ड (प्रजिमा-१०) रस्ता सुधारणा करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 97.25 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीवरील गोदावरी नंदीनी संगमाच्या खालील बाजूस रबर बंधारा (बलून बंधारा) बांधणे व गोदावरी नदीवरील डाव्या तिरावर टाकळी येथे गोदावरी – नंदीनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण प्र. मा रक्कम- रु. 108.88 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे बहुउद्देशीय इमारत बांधणे व इतर कामे करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-03- एकूण प्र. मा रक्कम- रु. 54.17 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 46.57 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी येथील अंतर्गत रस्ते व वाहनतळाची कामे करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-18- एकूण प्र. मा रक्कम- रु. 24.51 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी तंत्रज्ञान विषयक कामांसाठी सल्लागार संस्थांची (Consultancy Agencies) नेमणूक करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 5.00 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकरीता जुनी जिल्हा परिषद ,नाशिक इमारतीचे विद्युतीकरण करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-02- एकूण प्र. मा रक्कम- रु.3.49 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचेकडील-गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य सामुग्री व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-26- एकूण प्र. मा रक्कम- रु. 255.71 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांचेकडील-गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य सामुग्री व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-16- एकूण प्र. मा रक्कम- रु. 183.80 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील 10 महत्वपुर्ण आखाड्यांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-10- एकूण प्र. मा रक्कम- रु. 9.03 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील अग्नी आखाड्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-10- एकूण प्र. मा रक्कम- रु. 9.03 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता वन विभागा अंतर्गत ब्रम्हगिरी, छोटा व मोठा प्रदीक्षणा मार्ग व अंजनेरी निसर्ग पर्यटन येथील विकास कामे करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-03- एकूण प्र. मा रक्कम- रु.23.12कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नाशिक परिक्रमा मार्ग (Nashik Ring Road) विकसित करणेबाबतच्या प्रकल्पाच्या बांधकाम करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु.3954.00 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर या रुग्णालयाचे हस्तांतरण करणे व पुढील ३ वर्षासाठी भाडे करार करणे तसेच इतर आवश्यक सुधारणा करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु.1.72 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता नाशिक पंचवटी विभागातील कर्मा हाईटस ते तपोवन एस.टी.पी. ते स.नं.357 ते नांदुर गांव रस्ता करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 20.22 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता एकात्मिक वाहतूक आराखडा (Integrated Mobility Plan) तयार करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), नागपूर यांची नियुक्ती करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 12.09 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता गोदावरी नदीवरील उजव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी -नंदीनी संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 44.53 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता तिर्थक्षेत्र रामकुंड, तिर्थक्षेत्र कुशावर्त , त्र्यंबकेश्वर येथील नवीन घाटावर ध्वजस्तंभाचे बांधकम करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 7.09 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता कावनाई (कपिलधारा तिर्थ), बेजे (चक्रतिर्थ), टाकेद येथील विविध विकास कामे करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-03- एकूण प्र. मा रक्कम- रु. 81.2378 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाकरीता भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीकरीता आवश्यक प्रतिमाह-भाडे जिल्हा परिषद, नाशिक यांना देण्याकरीता निधीची तरतूद करणे (प्रतिमाह-र. रु 18 लक्षप्रमाणे) – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 5.40 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता प्रस्तावित साधुग्रामकरीता पाणी पुरवठा व्यवस्था करणेकरीता गंगापूर धरण पंपींग स्टेशन व विविध जलशुध्दीकरण केंद्र येथे पंपींग मशिनरी पुरविणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 28.69 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकरीता बाह्ययंत्रणेद्वारे / जाहिरातीद्वारे विषय तज्ञ / सल्लागार नेमणुक करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 4.74 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता त्र्यंबकेश्वर नगर परिषद येथे वाढीव भुयारी गटार मलनिस्सारण यंत्रणा विकसीत करणे – प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- एकूण प्र. मा रक्कम- रु. 26.64 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता जनार्दन स्वामी मठ (छ. संभाजी नगर रोड) ते लक्ष्मीनारायण मंदिरपूल ते ड्रीम सिटी चौक (घाटाकडे जाणारा रस्ता / साधुग्राम जोडणारा रस्ता)रस्ता करणे – सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश -एकूण कामे-01- जुनी प्रमा रक्कम-15 कोटी-सुधारीत प्र. मा रक्कम- रु. 36.00 कोटी
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश -नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याकरीता नवश्या गणपती जवळ नवीन घाट बांधणे या कामाचे नाव व स्थळ बदल करुन आनंदवल्ली येथे नवीन घाट बांधणे – एकूण कामे-01
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करीता वेब पोर्टल व Android/iOS मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या कामासाठी ₹५.०० कोटी (रुपये पाच कोटी फक्त) प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत आदेश
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करीता प्रशासकीय मान्यता आदेश-कुंभमेळा प्राधिकरणाकरीता आपत्ती व्यवस्थापन- सल्लागार संस्थेची नियुक्ती प्र. मा. रक्कम- रु.7.09 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करीता प्रशासकीय मान्यता आदेश- अधिक्षक अभियंता, महावितरण, नाशिक (2 कामे)-प्र. मा. रक्कम:- रु.12.51 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करीता मा. आयुक्त नाशिक महानगरपालिका, नाशिक – जुन्या घाटांच्या दुरुस्तीचे काम प्र. मा. रक्कम:- रु.44.04 कोटी
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करीता प्रशासकीय मान्यता आदेश.- पोलिस अधिक्षक, नाशिक ग्रामीण – इंटीग्रेटेड कमांड ॲंड कंट्रोल सेंटर-प्र. मा. रक्कम:- रु.32.75 कोटी
- नाशिक शहर पोलिस यांचेकडील मनुष्यबळाचे प्रशिक्षण व अनुषंगिक बाबी-प्रशासकीय मान्यता आदेश-प्र. मा. रक्कम:- रु. ३३.४६ कोटी
- सुधारीत प्रशासकीय मान्यता आदेश- ओझर विमानतळ विकासकाम
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाकरीता ब्रॅंडींग व मिडीयाकरीता क्रिएटिव्ह मिडिया एजन्सी नियुक्ती- प्रशासकीय मान्यता आदेश-प्र. मा. रक्कमः- रु.२७.०० कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 करीता विकास कामांकरीता प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशिल(नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 -प्रचार व प्रसिध्दीची कामे (02) -प्र. मा. रक्कम:- रु.3.88 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 करीता विकास कामांकरीता प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशिल(नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाकरीता आवश्यक माहिती व तंत्रज्ञानविषयक कामे (04 ) प्र. मा. रक्कम:- रु.1.18 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 करीता विकास कामांकरीता प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशिल( नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाकरीता आवश्यक सल्लागार संस्था-व्यक्ती कामे (02) प्र. मा. रक्कम:- रु.3.86 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 करीता विकास कामांकरीता प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशिल(नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाकरीता आखाड्यांच्या कामांना मंजुरी देणेबाबत प्र. मा. रक्कम:- रु. 36.08 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 करीता विकास कामांकरीता प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशिल( नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाकरीता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST)- विद्युतीकरणाची कामे (01) प्र. मा. रक्कम:- रु.4.44 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 करीता विकास कामांकरीता प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशिल(नाशिक शहर पोलिस यांचेकरीता कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे (01) प्रशासकीय मान्यता- रक्कम रु. 11.50 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 करीता विकास कामांकरीता प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशिल(नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाकरीता आवश्यक कामे- सार्वजनिक बांधकाम विभाग (03) प्र. मा. रक्कम:- रु.24.72 कोटी)
- सुधारीत प्रशासकीय मान्यता- सार्वजनिक बांधकाम विभाग (01) जुनी प्र. मा. रक्कम:- रु.3.50 कोटी – या आदेशान्वये सुधारीत प्र. मा. रक्कम- रु. 4.50 कोटी
- नानाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-2027 च्या आयोजनामध्ये आवश्यक असलेल्या तसेच उपलब्ध होऊ शकणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत प्रशासकीय मान्यता आदेश. कामाचा तपशील (नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची कामे (01) प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 17.00 कोटी)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 -नाशिक महानगरपालिका ( 03) प्र. मा. रक्कम:- रु.116.69 कोटी
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयीन खर्च(02 कामे)-प्र. मा. रक्कम:- रु.10.50 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश शुध्दीपत्रक (सुधारीत प्र मा रक्कम-रु. 7.90 कोटी)- आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनाकरीता तज्ञ सल्लागार संस्थेची नियुक्ती करणे
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – नाशिक महानगरपालिका ( 02 कामे) प्र. मा. रक्कम:- रु.65.91 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – कुंभमेळा प्राधिकरण कार्यालय (NTKMA) -(03 कामे)- रक्कम रु. 0.4547 कोटी
- नाशिक महानगरपालिका -(01 काम)- रक्कम रु. 41.00 कोटी
- सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर -(04 कामे)- रक्कम रु. 59.40 कोटी
- शिर्डी नगरपालिका-(02 कामे)- रक्कम रु. 42.39 कोटी
- जलसंपदा विभाग -(01 काम)- रक्कम रु. 24.55 कोटी
- पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण -(07 कामे)- रक्कम रु. 44.31 कोटी
- पोलीस आयुक्त , नाशिक शहर -(09 कामे)- रक्कम रु. 108.4626834 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७-आरोग्य विभाग (04 यंत्रणा- 11 प्रकारची कामे)-प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. २३०.७१ कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – नाशिक महानगरपालिका -(02 कामांना सुधारीत प्रशासकीय मान्यता व 02 नवीन कामांना प्रशासकीय मान्यता) प्र. मा. रक्कम:- रु. 113.0130 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – मुख्याधिकारी, त्रिंबक नपा (02 कामे) प्र. मा. रक्कम:- रु. 2.54 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 –जलसंपदा विभाग -(01 काम)- रक्कम रु. 450.35 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 –निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक (01 काम)-प्र. मा. रक्कम:- रु. 2.56 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 –महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ – (ST),नाशिक (01 काम)- प्र. मा. रक्कम:- रु. 4.00 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – कुंभमेळा प्राधिकरण कार्यालय (NTKMA) -(02 कामे)- रक्कम रु. 1.50 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 –अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक (07 कामे)- रक्कम रु. 113.59 कोटी
- प्रशासकीय मान्यता आदेश शुध्दीपत्रक- कार्यान्वयीन यंत्रणा बदल- ICCC-पोलिस अधिक्षक, नाशिक ग्रामीण ऐवजी आयुक्त नाशिक मनपा
- प्रशासकीय मान्यता आदेश शुध्दीपत्रक- कार्यान्वयीन यंत्रणा बदल- कावनाई-बेझे-टाकेद विकासकामे- सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यंत्रणा करणे
- प्रशासकीय मान्यता आदेश शुध्दीपत्रक- कार्यान्वयीन यंत्रणा बदल-अहिल्यानगर (04 रस्ते) कार्यकारी अभियंता रो.ह.यो.( कार्य) विभाग , अहिल्यानगर असा बदल करणे