सामान्य शाखा
शाखेची ठळक वैशिष्ठे
विभागीय आयुक्तांच्या नियत्रंणाखाली सामान्य शाखेचे कामकाज चालते.
महत्वाचे विषय
-
गृह शाखे संबधीत काम.
-
नाशिक विभागातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर नियंत्रण व देखरेख.
-
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सहाय्य मिळणेकामी प्रस्ताव मा.मुख्यमंत्री सचिवालयास शिफारशी सह सादर करणे.
-
नाशिक विभाग पदवीधर / शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचे कामकाज.
-
नॉनक्रिमीलेअर दाखले पडताळणी बाबत कामकाज.
-
विविध योजना – (प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, शासनाच्या विविध योजना स्थानिक प्रशासनास पोहचवणे व संमन्वय साधून कामकाज करून घेणे.)
सामान्य प्रशासन विभागाचा संघटनात्मक तक्ता
- विभागीय आयुक्त
- अपर आयुक्त (सा.प्र.वि.)
- तहसिलदार (सामान्य प्रशासन)
- सहायक महसूल अधिकारी (सं.क्र.2)
- सहायक महसूल अधिकारी (सं.क्र.3)
- सहायक महसूल अधिकारी (सं.क्र.4)
- सहायक महसूल अधिकारी (सं.क्र.5)
- सहायक महसूल अधिकारी (सं.क्र.6)
- महसूल सहायक (सं.क्र.1)
- महसूल सहायक (सं.क्र.7)
- महसूल सहायक (सं.क्र.8)
- महसूल सहायक (सं.क्र. आवक – 1)
- महसूल सहायक (सं.क्र. आवक – 2)
- महसूल सहायक (सं.क्र. आवक – 3)
- महसूल सहायक (सं.क्र. जावक – 1)
- महसूल सहायक (सं.क्र. जावक – 2)
सामान्य प्रशासन विभागाची ध्येय धोरणे, कामाचे विस्तृत स्वरूप, उपलब्ध सेवा.
- गृह शाखे संबधीत काम.
- अपिले
- शस्त्र अधियिम 1959, कलम 18 खालील अपिले.
- पेट्रोलियम ॲक्ट 1934 अंतर्गत नियम, खालील अपिले.
- हद्दपार अपिले.
- शस्त्र परवाना अपिले.
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सहाय्य मिळणेकामी प्रस्ताव मा.मुख्यमंत्री सचिवालयास शिफारशी सह सादर करणे.
- केंद्र शासनाच्या माहिती अधिकार 2005 ची अंमलबजावणी.
- नाशिक विभाग पदवीधर / शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचे कामकाज.
- लोकसभा, विधानसभा निवडणूकीचे पर्यवेक्षकीय कामकाज.
- विभागीय आयुक्त कार्यालयातील कक्ष अधिकारी तसेच विविध बैठकांचे आयोजन व पत्रव्यहार.
- शासकीय निवासस्थान वाटप समिती बाबत कामकाज.
- नाशिक विभागातील सर्व जिल्हयातील संबंधित निदेवने, उपोषण, तक्रारी अर्जावर कार्यवाहीबातचे कामकाज.
- महसूल कार्यालय / निवासस्थान इमारत बांधकाम प्रस्ताव.
- राष्ट्रीय कार्यक्रम, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, युनो आदी विविध दिनांचे तसेच महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतीथीच्या दिवशी प्रतिमा पूजनाच कार्यक्रम पार पाडणे.
- विविध योजना – (प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, शासनाच्या विविध योजना स्थानिक प्रशासनास पोहचवणे व संमन्वय साधून कामकाज करून घेणे.)
- कार्यालयीन इमारतीची देखभाल करणे.
- विभागातील महसूल अधिकारी यांची जुनी वाहने निर्लेखित करून नवीन वाहन मंजूरीसाठी प्रस्ताव तयार करून तो शासनास पाठविणे.
- कार्यालयातील विविध शाखांकडून अभिलेखात लावण्यासाठी आलेली कागदपत्रे तपासून अभिलेखात लावणे, अभिलेखात लावलेल्या संचिकेची निंदणी करून, जतन करण्याचे वर्ष संपलेल्या संचिका नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या करुन रेकॉर्ड सुव्यवस्थित लावणे.
- अर्जदार यांच्या मागणी प्रमाणे अभिलेखातील कागद हा नियमा नूसार प्रति प्रत या प्रमाणे प्रमाणित केलेली प्रत अर्जदार यांना पुरविणे (नक्क्ल पुरविणे) तसेच त्यांच्या मागणी नुसार व्ही.पी.ने पाठविणे.
- जुने साहित्य निर्लेखित करून त्याची विल्हेवाट लावणे.
- नागपुर हिवाळी अधिवेशनासाठी डी.व्ही. कार अधिग्रहण बाबत दिलेल्या सुचने नुसार कार्यवाही करणे.