बंद

    पुनर्वसन शाखा

    विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांच्या पुनर्वसन शाखा कार्यालयाच्या रचनेची माहिती

    1. शाखेचे नाव:- पुनर्वसन शाखा
    2. पत्ता:- विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड
    3. विभाग प्रमुख:- सह-आयुक्त (पुनर्वसन)
    4. विभागाचे नाव:- महसूल आणि वन विभाग
    5. अधिकारक्षेत्र:- विभागीय अधिकारक्षेत्र (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार)

    अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा.

    पुनर्वसन शाखा [पीडीएफ 340 केबी]