बंद

    विकास योजना शाखा

    महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८, मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८, तसेच शासनाने वेळोवळी निर्गमित केलेले नियम, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रक, कार्यालयीन आदेश, अधिसूचना इत्यादी नुसार देण्यात आलेल्या आर्थिक अधिकारानुसार विभागातील कामकाज हाताळणे.

    महाराष्ट्र शासन कार्यनियमावली नुसार विभागाकडे सोपविण्यात आलेल्या विषयासंबंधी धोरणात्मक बाबीबाबतचे निर्णय, विभागामार्फत घेतले जाणारे निर्णय हे शासनाचे धोरण, नियम, यानुसार घेतले जातील याची दक्षता विभागातील उपआयुक्त (विकास), सहायक आयुक्त (विकास) घेतात तसेच अंतर्गत सर्व अधिकारी / कर्मचारी सदरची अंमलबजावणी करतात.

    अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा

    विकास योजना शाखा माहिती मराठी [पीडीएफ 2.75 एमबी]