बंद

    मागास वर्ग कक्ष

    मागासवर्ग शाखेची संरचना

    • विभागीय आयुक्त
    • सहायक आयुक्त (मागासवर्गीय कक्ष)
    • नायब तहसीलदार
    • सहायक महसूल अधिकारी – १
    • सहायक महसूल अधिकारी – २
    • महसूल सहाय्यक – १
    • महसूल सहाय्यक – २
    • शिपाई
    मागासवर्गीय कक्षातील अधिकारी / कर्मचारी यांची माहिती
    अ.क्र. अधिकारी / कर्मचारी नाव पद संपर्क क्रमांक ईमेल
    1 श्री. कुंदन हिराय सहायक आयुक्त (मागासवर्गीय कक्ष) ०२५३-२४६२४०१ ते ०५ bccellnashik[at]gmail[dot]com
    2 श्री. राजेंद्र मोरे नायब तहसीलदार ०२५३-२४६२४०१ ते ०५ bccellnashik[at]gmail[dot]com
    3 सौ. पल्लवी सोनवणे अव्वल कारकून ०२५३-२४६२४०१ ते ०५ bccellnashik[at]gmail[dot]com
    4 श्री. संदीप पाटील अव्वल कारकून ०२५३-२४६२४०१ ते ०५ bccellnashik[at]gmail[dot]com
    5 रिक्त लिपिक ०२५३-२४६२४०१ ते ०५ bccellnashik[at]gmail[dot]com
    6 रिक्त लिपिक ०२५३-२४६२४०१ ते ०५ bccellnashik[at]gmail[dot]com

    महत्वाचे शासन निर्णय:

    1. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.बीसीसी-1097/प्र.क्र.63/97/16-ब दिनांक 18.10.1997
    2. महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निराधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम 2001 (अंमलात आल्याचा दि.29.01.2004)
    3. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय क्रमांक बीसीसी-2009/प्र.क्र.291/09/16-ब दि. 05.11.2009
    4. महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 09.06.2014
    5. शासन समाज कल्याण व विशेष सहाय्य विभाग, क्र.बीसीसी-10/2013/प्र.क्र.35/मावक दि.15.07.2014
    6. शासन निर्णय क्र. बीसीसी / 2024 / प्र.क्र. 75/ 16क दिनांक 27.02.2024
    7. शासन निर्णय क्र. बीसीसी / 2024 / प्र.क्र. 77/ 16क दिनांक 06 मार्च 2024

    सरळसेवा भरती

    शासन निर्णय दिनांक 27.02.2024 नुसार विहीत आरक्षण
    अ.क्र. प्रवर्गाचे नाव आरक्षण टक्केवारी
    अनु.जाती 13%
    अनु.जमाती 07%
    विजा अ 03%
    भज ब 2.5%
    भज क 3.5%
    भज ड 02%
    विमाप्र 02%
    इमाव 19%
    खुला 28%
    १० सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कक्ष 10%
    ११ आर्थिकदृष्टया दुर्बल घटक 10%
    एकूण 100%

    कार्यपध्दती

    1. तपासणीसाठी सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) नाशिक विभाग यांना अग्रेषित पत्र.
    2. आकृतीबंध / पद मान्यता संच.
    3. बिंदू नामावली नोंदवही अंतिम तपासणी करतांना संबंधित कार्यालयाने त्यांचे प्रशासकीय विभागाकडून शासन निर्णय दिनांक 05.11.2009 नुसार प्राथमिक तपासणी करुन घेतली आहे किंवा कसे ?
    4. त्याअनुषंगाने, संबंधित कार्यालयाकडून खालील कागदपत्रांची पुर्तता करुन घेतली जाते
      • प्रश्नावली व त्यासोबत जोडलेले तक्ते व संवर्गनिहाय कार्यरत बिंदू क्रमांक तक्ता.
      • अद्यावत बिंदू नामावली नोंदवही (रोस्टर) (बिंदू क्रमांकानुसार लिहीलेले) तसेच यापूर्वी तपासणी केलेली बिंदू नामावली नोंदवही.
      • न्यायालयीन प्रकरण सुरु असल्यास रिट पिटीशनची प्रत, न्यायालयाचा निकाल इ.
      • आरक्षित पदांवर खुल्या प्रवर्गातील व्यक्तींची नियुक्ती केलेली नाही याबाबतचे प्रमाणपत्र संस्थाचालकांचे स्वाक्षरीसह.
      • सर्व छायांकित कागदपत्र साक्षांकित केलेले असावेत.
    वरील सर्व कागदपत्रांची पुर्तता झालेनंतर बिंदूनामावली नोंदवहीची अंतिम तपासणी करणेत येते. अंतिम तपासणी नंतर प्रमाणित अहवाल संबंधित कार्यालय व त्यांचे विभाग प्रमुख यांना पाठविण्यात येतो.
    अ.क्र. मागासवर्ग शाखेची ध्येय धोरणे,कामाचे विस्तृत स्वरुप, उपलब्ध सेवा
    प्रस्तावाची तपासणी नोंदवहीत नोंद घेणे व प्रकरण क्रमांक देणे.
    शासन निर्णय व आरक्षण अधिनियमानुसार जिल्हा निहाय / संवर्ग निहाय मंजूर पदाप्रमाणे आरक्षण निश्चित करणे.
    आरक्षणानुसार संवर्गात प्रत्यक्षात कार्यरत असलेले मागास प्रवर्ग तपासणी करणे.
    आरक्षणानुसार / कार्यरत पदाप्रमाणे प्रवर्गनिहाय अनुशेष निश्चित करणे.
    सरळसेवा भरती प्रक्रिया विहीत पध्दतीनुसार तपासणे.
    मागासवर्गीयासाठी सेवाविषयक

    1. आरक्षण भरणेबाबत तक्रार
    2. नियुक्ती देणे
    3. पदोन्नतीबाबत तक्रार
    4. सेवानिवृत्ती प्रकरणाबाबत तक्रार इ. अर्जावर कार्यवाही करणे.
    माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागासवर्ग शाखेतील प्रथम अपिलीय अधिकारी / जनमाहिती अधिकारी यांची माहिती खालीलप्रमाणे
    अ.क्र. अधिकारी / कर्मचारी यांचे नांव पदनाम संपर्क क्रमांक
    श्री. कुंदन हिरे प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) ०२५३-२४६२४०१
    श्री. राजेंद्र मोरे नायब तहसिलदार (मागासवर्ग कक्ष) तथा जन माहिती अधिकारी ०२५३-२४६२४०१
    श्रीम. पल्लवी सोनवणे सहाय्यक जनमाहिती अधिकारी ०२५३-२४६२४०१
    श्री. संदीप पाटील सहाय्यक जनमाहिती अधिकारी ०२५३-२४६२४०१