बंद

    भूसंपादन शाखा

    विकास प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या खाजगी जमिनीचे वाटाघाटीने वा सक्तीने भूसंपादन करणे.त्यासाठी सन दि. 01/01/2014 पासून नवीन केंद्रीय भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क 2013 हा अधिनियम अस्तित्वात आहे. त्याची अंमलबजावणी करणे.

    भूसंपादन विषयक कामकाजाची माहिती

    • दि. 01/01/2014 पासून नवीन केंद्रीय भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क 2013 हा नियम अस्तित्वात आला आहे. या अधिनियमाचे कलम 11 (1) अन्वये प्रारंभिक अधिसुचना प्रसिध्द करणे.

    • भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ नुसार

    अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा

    भूसंपादन शाखेचा उद्‌देश अधिक माहितीसाठी [पीडीएफ 23 केबी]