बंद

    ताजी बातमी

    मुख्यमंत्री महाराष्ट्र
    श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री साहेब
    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
    श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री
    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
    श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री
    डॉ. प्रवीण गेडम
    डॉ. प्रवीण गेडाम भा.प्र.से. विभागीय आयुक्त

    विभागाविषयी

    प्रशासकीय कामांसाठी महाराष्ट्र राज्यात एकुण 6 महसूल विभाग असून नाशिक हा त्यापैकी एक महसूल विभाग आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर व  जळगांव या जिल्हयांचा नाशिक महसूल विभागात समावेश होतो.नाशिक महसूल विभागाचे मुख्यालय नाशिक शहारात नाशिकरोड येथे आहे. महसूल, नगरविकास, ग्रामविकास  इ. शासनाच्या सर्व महत्वाच्या विभागांचे समन्वय व संनियत्रनांचे  कार्य विभागीय आयुक्त कार्यालयाकडुन हाताळण्यात येते. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदु मानून शासनाच्या विविध विभागांमार्फत पूरविण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता, कालमर्यादा, यावर पारदर्शी पध्दतीने संनियंत्रण विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत केले जाते.जनतेस उपयुक्त माहिती या संकेतस्थळावरुन पुरविण्याचा आमचा मानस असून वेळोवेळी या संकेतस्थळाचे अदयावतीकरण करुन जनतेची सेवा करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. माहिती अद्ययावत करणे ही निरंतर अविरत चालणारी प्रक्रिया असून त्यामूळे या संकेतस्थळावर वारंवार बदल होत रहाणे अपेक्षीत आहे. सबब, आपणांमार्फत संकेतस्थळाबाबतचे सूचना व अभिप्राय कायमच स्वागतार्ह असतील.

    पुनःश्च या संकेतस्थळास भेट दिल्याबद्दल आपले आभार!

    अधिक वाचा …

    सेवा

    सर्व पहा

    प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही

    • Flag Hoisting Ceremony
    • विभागीय आयुक्त कार्यालय
    • Flag Hoisting Ceremony

    कसे पोहोचायचे